माझे आजोबा, हरी गोविंद केळकर (१८६१-१९०४) ह्यांच्याविषयी हा ब्लॉग आहे.
ह्याचे तीन भाग आहेतः
हरी गोविंद केळकर ह्यांचे जीवनचरित्र आणि त्यांनी पोलादपूर येथे कुष्ठरोग्यांमध्ये केलेल्या कामाचा वृत्तान्त (लेखकः माझे वडील, रत्नाकर हरी केळकर, १९५९)
हरी गोविंद केळकर ह्यांनी लिहिलेले व ज्ञानोदय नियतकालिकात व इतरत्र प्रकाशित झालेले लेख, कविता व भक्तिगीते
हरी गोविंद केळकर ह्यांनी भाषांतरित केलेले व १८९४च्या सुमारास प्रकाशित झालेले एक पुस्तक. ह्यात ख्रिस्ती धर्माची दुसऱ्या धर्मांच्या तत्त्वांशी व चालीरीतींशी तुलना केली आहे.
पीडीअफ फॉरमॅटमध्ये वाचण्यासाठी लिंकवर (शीर्षकावर) क्लिक करा.
- रंजन रत्नाकर केळकर
Comments